Jalna Times तरुणीवर २ वर्ष बलात्कार . सोशलमिडीया वर फोटो टाकतो अशी धमकी देत वारंवार बलात्कार .

Jalna Times जालना येथील मधुबन कॉलनीतील रहिवाशी पिडीता वय वर्षे 22 यांच्या खोलीत कार्तिक हा आई सोबत भाड्याणे राहत होता . तिच्या सोबत काढलेली सेल्फी सोशल मिडीयावर टाकतो अशी धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला . ही धक्कादायक घटना समोर येताच पोलीसांनी कार्तिक यास ताब्यात घेतले .

अधिक माहिती अशी की कार्तिक हा त्याच्या आई सोबत खोली कियायाने घेउन राहत होता . घरमालक असलेली तरुणी कार्तिक च्या आईला भेटण्यासाठी रूम वर गेली असता कार्तिक याणे तिच्यासोबत सेल्फी घेतली होती . तरुणीने तो फोटो डिलीट करण्याची वारंवार विनंती केली पण कार्तिक ने फोटो डिलीट केला नाही काही दिवसांनी त्यांनी स्थलांतर केले . मात्र दोघांचे फोटो सोशल मिडीयावर टाकतो असे म्हणून त्याने तिला नविन पत्यावर बोलवुन वारंवार बलात्कार केला . तसेच दि 30 सप्टेंबर ला करमाडजवळील एका लॉजवर नेऊनही बलात्कार केला . सदर घटनेची तक्रार तरुणीने कदिम जालना पोलीस स्टे येथे दिली असुन काल दि 21 ला कार्तिक यास पोलिसांनी ताब्यात घेतले . पुढील तापास सुरु आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *