Jalna Times तरुणीवर २ वर्ष बलात्कार . सोशलमिडीया वर फोटो टाकतो अशी धमकी देत वारंवार बलात्कार .
Jalna Times जालना येथील मधुबन कॉलनीतील रहिवाशी पिडीता वय वर्षे 22 यांच्या खोलीत कार्तिक हा आई सोबत भाड्याणे राहत होता . तिच्या सोबत काढलेली सेल्फी सोशल मिडीयावर टाकतो अशी धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला . ही धक्कादायक घटना समोर येताच पोलीसांनी कार्तिक यास ताब्यात घेतले . अधिक माहिती अशी की कार्तिक हा त्याच्या…