Jalna Times जिल्हात अवैध गांज्या विकणाऱ्या 23 वर्षीय तरुणास अटक . हसनाबाद पो स्टे यांची मोठी कार्यवाही.

Jalna Times. जिल्हात अवैध गांज्या विकणाऱ्या 23 वर्षीय तरुणास अटक . पुढील कार्यवाही ही हसनाबाद पो स्टे यांनी केली असून परिणाम स्वरूप 87 किलो गांज्या व वाहनासह चालकाला पकडण्यात यश .

या संदर्भात अधिक माहिती अशी की, हसनाबाद पो स्टे यांना अशी माहिती मिळाली की एका पांढऱ्या कार मधून अवैध गांज्या चि वाहतूक होणार आहे . माहिती मिळताच पोस्टे हसनाबाद यांनी गोषेगाव ते हसनाबाद रोडवर सापळा रचुन वाहनांचा तपास सुरु केला असता MH १२ – ७५ ९८ यात गांज्या अठळून आला . पुढील चौकशी केली असता वाहन चालक नारयण इंगळे रा सिरसगाव वय 23 यास ताब्यात घेतले .पुढेल पंचनाम्यात गाडीत 87 किलो गांज्या असल्याचे समोर आले . याची किंम्मत सुमारे २१ लाख रुपये आहे .या प्रकरणी पो . नि . फकीरचंद फडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *