Jalna Times अंबड पंचायत समितीत आढळले स्त्रि जातीचे मृत अर्भक .
Hello Jalna अंबड पंचायत समिती परिसरात काल दिनांक 28 वार शनिवार रोजी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आढळले स्त्रि जातिचे मृत अर्भक . हे अर्भक साधारणता 15 ते 20 आठवड्याच्या असल्याचा अंदाज . अर्भक निदर्शनास येताच सगळीकडे खळबळ उडाली .
संक्षिप्त माहिती अशी की काल दिनांक 28 ला सकाळी अंबड पंचायत समिती गेट जवळ असलेल्या एका झाडाच्या आडोशाला काही तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले या घटनेचे सगळीकडे खळबळ उडाली . सदर घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली . व पुढील तपासणीसाठी अर्भक हे उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले तपासणी दरम्यान हेअर अर्थक मृत असल्याचे समजले .
सदर प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचे पोलीसांकडून म सांगण्यात आले .