‘ ज्ञानराधा ‘ चेअरमन सुरेश कुठे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले .

Hello Jalna ज्ञानराधा कडून झालेल्या फसवणूक जिल्ह्यात 90 पेक्षा अधिक तक्रारी . जालना जिल्ह्यात सुमारे 50 कोटीची फसवणूक .अंबड येथील ठेवीदारांनी शंभर दिवस आंदोलन करून सुद्धा पैसे परतीचे वाट बघत आहेत ठेवीदार .

सुरेश कुटे यांनी वारंवार सोशल मीडियावर येऊन ठेवीदारांची दिशाभूल केली . (ठेवीदार) .या वारंवारच्या दिशाभूलीला कंटाळून आता ठेवीदारांनी न्यायालयीन कार्यवाही करता न्यायालयाची दार ठोटावले . बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यावर कुटे यांना अटक झाली होती .आता जालना जिल्ह्यात ठेवीदारांनी तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे .सध्या स्थितीत हे प्रकरण जिल्हा आर्थिक शाखेने त्यांच्या स्वतःच्या हातात घेऊन सुरेश कुटे यांना बीड पोलिसांच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यात घेतले .

दि त १३ वार शनिवार रोजी सुरेश कुटे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस प्रक्रिये त्रुटी असल्यामुळे सुरेश कुठे यांना पुन्हा बीड पोलीस यांच्याकडे सुपूर्त केले .