Jalna news हमीभावाचे काय ? मा आमदार नारायणराव कुचे यांनी अधिवेशनात मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न .बियाण्यात होतो काळाबाजार .
hello Jalna अंबड बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला .शेतकऱ्यांना शेती मशागती पासून तर पीक काढणीपर्यंत अनेक खर्च आहेत .पिक काढून विकल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या हातात फारसं काही उरत नाही .अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी अधिवेशनात उचलले.
सदर व्हिडिओ बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. |
https://www.facebook.com/share/v/WJ8kYQrtKDqQnwcg/?mibextid=oFDknk |