Jalna Times तरुनावर चाकुने वार , बालाजी नगर भागात तरुनावर शुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर चाकू ने वार
Jalna Times गांधीनगर परिसरातील बालाजी नगर भागात युवकावर किरकोळ कारणावरून धारदार च्याकुणे हल्ला केल्याची धक्कादायक बाप समोर आले .
काल दिनांक 27 रोजी रात्री नऊ वाजता फैजल शेख बशीर शेख या अक्सा मस्जिद परिसरातील रहिवासी युवकाच्या घरावर दगड फेकल्याने फैजल हा बाहेर आला व विचारणा केली असता काही लोकांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली . व अचानक त्याच्यावर चाकूने वार केला . यात फैजल शेख हा गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू . याचबरोबर एका वयोवृध्द महिलेला ही मारहाण केल्याची घटना समोर आली .सदर घटनेत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशी घटना यापुढे होणार नाही असे इतर काही रहिवाशांचे म्हणणे .