Jalna News ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या खातेदारांचे काय ?

Hello Jalna ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये खाते असलेल्या अनेक खातेदारांची पैसे गेल्या दीड वर्षांपासून अडकलेले .खात्यातील पैसे गेले कुठे . सुमारे दोन हजार कोटी रुपये एवढा निधी संस्थाचालकांनी स्वतः व नातेवाईकांना कर्ज स्वरूपात वाटला .कर्ज देताना मोरगेज च्या स्वरूपात घेतलेली प्रॉपर्टी ही त्या कर्जा पेक्षा दहा पट कमी किमतीची .

सरकारने कठोर भूमिका घेत मोठ्या अधिकारांची नेमणूक करून योग्य तो पाठपुरावा करून खातेदारांचे पैसे परत करा .

मा आमदार बबनराव लोणीकर .

भाजीविक्रेत्या पासून या बँकेत ठेवीदार .चेअरमन सुरेश कुठे अर्चना कुठे यांनी सर्वसामान्य माणसा कडून पैसे जमा केले .अंबड मध्ये फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू असून यावर कुठेही लक्ष नाही .

सुरेश कुटे यांची प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करता येतील का ?

मा आमदार नारायणराव कुचे .

माननीय आमदार बबनराव लोणीकर व माननीय आमदार नारायणराव कुचे यांनी अधिवेशनात ह्या महत्त्वाच्या विषयात योग्य ती भूमिका घेऊन लक्ष वेधले .