Jalna news महानगरपालिकेचे कारवाई . नूतन वसाहत भागातील अतिक्रमण केले सपाट .

Hallo jalna महानगरपालिकेची यांची मोठी कारवाई काल दिनांक 5 जुलै वार शुक्रवार रोजी नूतन वसाहत भागातील उड्डाणपुलाखालील पक्के व कच्चे अतिक्रमण काढण्यात आले .शनी मंदिर ते नूतन वसाहत या रोडवरील उड्डाणपुलाखाली अनेक दुकाने उभारण्यात आली होती. हे अतिक्रमण मानवी जीवनासाठी हानिकारक असल्याकारणाने सदर विभागा कडून ही कार्यवाही करण्यात आलेली आहे . गॅरेज भंगार रसवंती इत्यादी दुकानांची मोठी गर्दी होती .हे सर्व अतिक्रमण काल महानगरपालिकेने कार्यवाही करून हटवण्यात आले या अतिक्रमणामध्ये अनेक दुकाने ही पक्क्या बांधकामाची होती .