Jalna Newsमुलाने केला बापाचा खून . दारुड्या मुलाने घातली बाबाच्या डोक्यात कुऱ्हाड .
Hello Jalna सदर घटना जळगाव सपकाळ तालुका भोकरदन 6 जुलै वार शनिवार रोजी आहे .बापाच्या नावावरची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि हे कृत्य केले आहे असे तपासात दरम्यान लक्षात आले .
या संदर्भात अधिक माहिती अशी की विलास पालोदे याने स्वतःच्या वडिलांच्या नावावरील असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी सुभाष पालोदे वडील यांचा खुन वडील हे शेतात राहत होते व विलास याने रात्री साडे अकराच्या दरम्यान शेतात जाऊन वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले ची धक्कादायक घटना समोर आली आहे .