Jalna News चोरीकरणाऱ्या दोघांना डुकरी पिंपरी येथील ग्रामस्थांनी रंगेहात पकडले .
Hello Jalna चोरी करणाऱ्या लोकांना पकडले .डुकरी पिंपरी तालुका जालना येथे काल रात्री चोरीच्या उद्देशाने गावात दोन व्यक्ती चोरीच्या उद्देशाने शिरले . हे व्यक्ती पूर्ण तयारीने आले होते चोरी करण्यासाठी लागणारे सर्व अवजारे त्यांच्यासोबत होती .ग्रामस्थांनी काल रात्री त्यांना रंगेहात पकडले व काही ग्रामस्थांनी चोरांना चांगला धडा शिकवला .त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला व दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .चोरांना मार असल्याकारणाने .त्यांचे मेडिकल करून पुढील कार्यवाही सुरू केले .