Jalna News गणपती मंदिरात चोरी. अज्ञात चोरट्यांनी चोरले दानपेटीतील पैसे .
Hello Jalna सदर घटना ही दिनांक 13 जुलै 2024 वार शनिवार रोजी रात्री बाराच्या सुमारातील असून , अज्ञात चोरट्यांनी भोकरदन तळेगाव मुख्य मार्गावरील पिंपरी फाटा येथील गणपती मंदिरात शिरूर चोरी केली .मुख्य द्वाराचे कुलूप तोडून मंदिरात शिरले व दानपेटी दानपेटीतले पैसे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी चोरून निल्या .साधारणता सुमारे 25 ते 30 हजार किमतीच्या वस्तूची चोरी .
वरील घटने संदर्भात हसनाबाद पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली असून पुढील तपास चालू .