Jalna News डोनगाव दर्गा येथे चोरी .
Hello Jalna डोणगाव दर्गा येथून सुमारे पाच लाख रुपयांची सोने व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली .
डोणगाव ता अंबड दिनांक 12 जुलै रोजी चोरट्यांनी मजार ए मौलाई नरुद्दीन दर्गा या ठिकाणी चोरी केली चोरांनी मझार जवळील जाळी तोडून आत प्रवेश केला व सोने व चांदीच्या पट्ट्या प्लेट्स चोरल्या सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला .
सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तपास सुरू केला . घटनास्थळी पाहणी सुद्धा केले असून लवकरात लवकर चोरट्यांना गजाआड करू पोलीस . पुढील तपास सुरू .