Jalna News जालना उड्डानपुला खाली आढळला तरूनाचा मृतदेह .

Hello Jalna जालना शहरातील रल्वे उड्डाण पूला च्या खाली आढळला मृतदेह . मृतक तरुनाच्या अंगावर व चेहऱ्यावर जखमा . ही आत्महत्या कि घातपात यात संभ्रम .

काल दि 17 जुलै रोजी ची ही घटना शहरातील उड्डान पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने सगळीकडे चर्चेचे कारण . ह्या तरुनाच्या च्या अंगावर व चेहऱ्यावर घाव असल्याने या युवकाने आत्महत्या केली की घातपात झाला यात शंका . सदर घटना पसरताच पुलावरून बघणऱ्यांची गर्दी वाढली . सदर घटनेचा तपास सुरू आहे . (पो . स्टे . जालना)