अवकाळी पावसाने झोडपले , मंठा तालुक्यात अवकाळी पावसाने केले शेतकर्‍यांचे नुकसान .

मंठा तालुक्यात गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान , घरावरील पत्रे सुद्धा उडाली .

मंठा / प्रतिनिधी – मंठा तालुक्यातील उस्वद , जयपुर, एरंडेश्वर , तळणी, देवठाणा या गावांना अवकाळी पावसाने झोडपले जालना जिल्हात अनेक ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याने सर्व ठिकानची परिस्थिती जवळपास सारखी . अनेक ठिकाणी घरांवरील पत्र उडून गेले आहेत . जिल्हा परिषद शाळेतील पत्रे सुद्धा उडून गेलेली दिसतात . अवकाळी पावसा मुळे विजपुरवठा खंड झालेला आहे . झाडे रोडवर उखळून पडललेली दिसतात .