LCB ने ठोकल्या दोघांना बेड्या खुनाच्या आरोपात होते फरार .
मागील वर्षी 26 मार्च 2023 रोजी 10:30 च्या सुमारातील ही घटना जालना येथील बसु हॉटेल वरील वर काही जनावर जिवघेणा हल्ला झाला होता IPC 307 143 – 147 148 323 504 या अन्वये गुन्हा दाखल झाला होता . कृष्णा कदम व शेखर जाधव हे हल्ला झाला पासुन होते फरार . स्थानीक गुन्हे शाखेने मोहीम हाती घेउन केले जेरबंद .