महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न,युवकांनी वाचवले प्राण .

जालना प्रतिनिधी :- महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न,युवकांनी वाचवले प्राण .

अनोळखी महिलेने जालना नूतन वसाहत जवळील उड्डाणपूलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .दिनांक 1 जुलै 2024 मध्यरात्री 12 च्या दरम्यान एक महिला उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येतात जवळपासच्या युवकांनी धाव घेत या महिलेला उडी मारण्यापासून थांबवले त्या युवकांनी समय सूचकता दाखवून त्या महिलेचे प्राण वाचवले .युवकांनी महिलेला कदिम जालना पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले .पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहे .