आष्टी पोलीसांनी हरवलेला मोबाईल शोधुन तक्रारदारास परत दिला .
खालापुरी – (ता घनसावंगी . ) – पोलीसांनी आष्टी ते पिंपळी धामनगाव दरम्यान हरवलेला मोबाईल नविन तंत्रज्ञानाच्या साह्याने शोध घेऊन तक्रारदारास परत केला .
. 30 मार्च राजी आष्टी ते पिंपळी धामनगाव मार्गावर प्रकास करत असताना तकारदारास असे लक्षात आले की त्याची 18000 रु किमतीचा मोबाईल फोन हा हरवला . त्याने लगेच पोलीस स्टेशन आष्टी येथे धाव घेत आपली तक्रार दाखल केली .
सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगेवाड सर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी रा.पांढरे सर यांनी नविन तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल फोन सापडून तक्रारदारास परत कला .