शाळा अतिक्रमण करत्यांची विद्यार्थ्यांची ? जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत तिला हा प्रकार.
जालना /प्रतिनिधी :शाळा परिसरातील अतिक्रमण हटवल्या नंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून दिलेल्या होत्या शाळेच्या खोल्या परंतु आता शाळा सुरू करण्याची कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला शिक्षकांनी भरवली उघड्यावर शाळा तहसीलदारांनी तीन दिवसांची अवधी देऊन सुद्धा अतिक्रमण धारकांनी शाळेच्या खोल्या अद्याप रिकाम्या केल्या नाही .
याविषयी अधिक माहिती अशी की जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत तिला हा प्रकार स्थानिक नागरिकांनी केले .अतिक्रमण 12 / 4 /2024 ला शाळा परिसरातील अतिक्रमण हटवले असता अतिक्रमण धारकांची राहण्याची व्यवस्था नसल्याकारणाने तात्पुरती व्यवस्था म्हणून शाळेतील खोल्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध केल्या होत्या . परंतु आता शाळा सुरू होऊन सुद्धा ह्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी सज्ज होऊ शकल्या नाही . तहसीलदारांनी आदेश व तीन दिवसीय मुदत देऊन सुद्धा अतिक्रमण धारकांनी शाळा सोडली नाही . म्हणून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शाळा करावी लागत आहे .