Jalna News गळती लागलेल्या शाळेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी चक्क शाळेच्या छतावर बसून सुरू केले आंदोलन .शिक्षण विभागात चे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन.
Hello Jalna गळती लागलेल्या शाळेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी चक्क शाळेच्या छतावर बसून सुरू केले आंदोलन .शिक्षण विभागात चे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की धाढेगाव तालुका अंबड जिल्हा Jalna येथील जिल्हा परिषद शाळेच्या छतावरील पत्रांतून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . हा विषय प्रशासनाच्या कानावर वेळोवेळी घातल्यानंतरही सदर प्रकरणात प्रशासनाने कुठलेही उत्तर न दिल्याने . गावातील काही तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले व त्याची अंमलबजावणी करत शाळेच्या छतावर एक प्रकारचे राहूटी तयार करून उपोषण सुरू केले .
jalna weather.