जालना जिल्ह्यात शस्त्रवंदी व जमावबंदीचे आदेश लागू .
जालना / प्रतिनिधी :- .माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब सोहम वायाळ यांनी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले .आज दिनांक एक जुलै 2024 दुपारी 4 वाजता हे आदेश जारी करण्यात आले .जिल्ह्यात उद्या 2 जुलै 2024 सकाळी दहा वाजल्यापासून तर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत हे आदेश लागू असतील .अधिक माहिती अशी की जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था व शांततेचे वातावरण आबादीत ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या नुसार वरील आदेश पारित केलेले आहेत . कुठलेही इ जा पोहोचवणारे शस्त्र किंवा हत्यारबाळगता येणार नाही .व तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्ती हे एकत्र येऊ शकणार नाही सर असे दिसून आले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल .