Jalna News विळे विकण्याचे कारण करून गावातील मंदिरात चोरी करणाऱ्यां चोरट्यांना अटक
hello jalna विळे विकण्याचे कारण करून गावातील मंदिरात चोरी करणाऱ्यां चोरट्यांना अटक कुठल्याही गाव हेरून गावात विळे विकण्याच्या कारणाने गावात जाऊन विश्रांतीच्या बहाण्याने गावातील मंदिरात जात व मंदिरातील आभूषणांचा आढावा घेउन चोरी करून फरार होणाऱ्या चोरट्यांच्या वाढत्या चोऱ्यांवर पोलिसांचे बऱ्याच दिवसापासून लक्ष होते .
सदर प्रकरणात स्थानीय गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी योग्य तो तपास करून गोविंद चव्हाण याला अटक केले असता पुढील तपासात असे लक्षात आले की यात आणखी काही लोकांचा समावेश आहे . व पुढील कार्यवाही सुरू असताना सुनील पवार या व्यक्तीचे नाव समोर आले असून याला सुद्धा पोलिसांनी अटक केले .पुढील कार्यवाही सुरू