Jalna News दुर्दैवी घटना , माथेफेरू ने केला खुन .
Hello Jalna जालन्यातील मियासाहेब दर्गा येथील जेवण करून बाहेर फिरायला निघालेल्या युवकाचा खून . शेख समीर शेख समीर असे मयत तरुणाचे नाव .
सदर धक्कादायक जालना शहरातील आहे . रोजच्या सवयी प्रमाणे युवक हा आठ जुलै वार सोमवार आठ ते नऊच्या दरम्यान जेवण करून फिरायला निघाला होता . पण रस्तात अज्ञानी इसमाने आठ ते दहा वार करून तरुनाचा खून केला .
उपचारासाठी तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले . तरीसुद्धा ही दुर्दैवी घटना टाळता आली नाही मयताच्या नातेवाईकांनी मृत्यूदेह घेऊन जाण्यास नकार आधी गुन्हेगाराला पकडा मगच मृतदेह नेऊ अशी मागणी .
गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे .