Jalna News मालवाहक गाडीने दुचाकी ला उडवले .

Hello Jalna नवीन मोंढा परिसरात दुचाकी ला चार चाकी मालवाहतूक गाडीने उडवले दोन जण जखमी एकाची प्रकृती चिंताजनक .

सदरची घटनाही नऊ जुलै दुपारी बारा वाजता ची Jalna शहरातील नवीन मोंढा भागातील आहे . एका मालवाहक गाडीने मोटरसायकलला उडवले मालवाहक गाडीचा वेग जास्त असल्याकारणाने योग्यवेळी ब्रेक लागला नाही . व घटनास्थळी उभ्या असलेल्या ट्रकने मालवाहत गाडीचा साईड व्यूव ब्लॉक केल्याने हे झाले असावे असे घटनास्थळा वरील लोकांचे म्हणणे .

अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वरांवर रुग्णालयात उपचार सुरू .

पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे .

Join whatsapp group click here