Jalna News खून का बदला खून , जालना हादरला .
Hello Jalna दोन दिवसापूर्वी मियासॉब दर्गा येथे झालेल्या खुनाचा बदला हा खुनाने घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली .
दी आठ सोमवार रोजी समीर शेख जमील शेख याचा खून झाला होता याच खुणाचा आरोपी हा फरार होता . याच प्रकरणातील आरोपी शेख खुसरो शेख मंजूर याचा पाच ते सहा जणांनी खुन केला .
सदर घटना ही उड्डानपुला खालील असल्याने काही लोकांनी ही घटना पुलावरून त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केली . घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .घटनेची माहिती मिळतात कदीम जालना पोलीस स्टेशन ने तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केले पुढील तपास चालू .