शेतात बोलून महिलेवर अत्याचार .

महिलेला फुस लावून शेतात बोलवले व एकांताचा फायदा घेत महिलेवर अत्याचार .सदर घटना ही सावरगाव ता परतुर दिनांक आठ जुलै वार सोमवार रोजी असून सदर घटनेची माहिती महिलेने आष्टी पोलीस स्टेशन यांना दिली .

घटनेची अधिक माहिती अशी की महिलेला लग्नाची आमिष दाखवून शेतात बोलवले व एकांताचा फायदा घेत त्या महिलेवर अत्याचार केला व तसेच तू पुन्हा माझ्याकडे आली तर तुला ठार मारेल अशी धमकी दिली .

सदरील महिलेने घटनेची माहिती आष्टी पोलीस यांना दिली व फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन आष्टी यांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला व पुढील तपास सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *