Jalna News बदनापूर -अपघात दोन जण जागीच ठार व एक जण जखमी .

Hello Jalna , जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर काल दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरुडी फाट्या जवळ मोटरसायकल व ट्रक यांच्यात अपघात .

घटनेची अधिक माहिती अशी की काल दिनांक 12 जुलै वार शुक्रवार रोजी सुमारे सकाळच्या 11 वा च्या दरम्यान जालना ते छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर मोटरसायकलने भंगार वाहक ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोन दुचकी स्वरांचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे .जखमी तरुणास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून रुग्णालयात उपचार सुरू .