गिरजा नदी पात्रात अढळला गळफास घेतलेला मृतदेह .
श्री श्रेत्र राजुर (ता भोकरदन ) टाकळी हिवर्डी परीसरातील नदी पात्रात अढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह .
गुरुवारी दिः ११ सायंकाळच्या सुमारास गावक-यांना नदी पात्रात झाडाला गळफास
घेतलेला मृत व्यक्ती निदर्शनास आला . गावकर्यानी याची माहिती हसनाबाद पोलीस स्टेशन ला कळवली .
हसनाबाद पोलीस स्टेशन ने याची नोंद घेऊन पुढील तपास सुरु केला आहे अद्याप या इसमाची ओळख पटली नाही .
राजूर ग्रामीण रुग्नातनया ने शवविच्छेदतानंतर असे सांगीतले की ३ ते ४ दिवसांपूर्वी या
इसमाचा गळफासामे मृत्य झाला असावा अदाजे वय न ४५ ते ५० वर्ष असुन अंगात फुल बाह्याचा पिवळा
सदरा आणी काळसर रंगाची फुल पॅन्ट . या व्यक्ती बढ्दाल आतापर्यत कुठलीही माहिती नाही माहिती
असलास हसनाबाद पो स्टे शि संपर्क साधावा.