रस्तात पथदिवे लावण्यासाठी खोदलेल्या खड्याने घेतला तरुनाचा बळी .

श्री श्रेत्र राजुर – (ता. भोकरदन) राजुर जवळ पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे . रस्ताच्या मधोमध पथदिवे लावण्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून दुचाकिस्वार युवक ठार ही घटना दि.12 वार शुक्रवार रात्री ११ च्या सुमारास घडली .

कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्य झाला असा नातेवाईकांनी संताप व्यक्त केला . सचिन राउत वय ( २ ८)असे या दुचाकीस्वाराचे नाव . हा युवक बिड एका बँकेचा कर्मचारी होता . मुलगा परत आला नसल्याने वारंवार फोन केले असता राका वाटसरू ने फोन उचलला व सर्व घटना ही लक्षात घेउन घरच्यांना कळवली त्या वेळेस रात्रीचे १ वा होते. रुग्नवाहीका बोलवून सचिनल राजुर येथे नेण्यात आले डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले . .

दि. 13 रोजी नातेवाईकांनी पोलीस स्टे मध्ये जाऊन कंत्राटदाराविरुद्ध रोष व्यक्त लेला . जर योग्य ति काळजी घेतली असती तर हा बळी गेला नसता असे नातेवाईकांचे म्हणने आहे .