खळबळजनक घटना जन्मदात्याने घेतला पोटच्या मुलांचा जिव .

अंबड / प्रतिनिधी – हि घटना अंबड तालुक्यात डोमेगाव शिवारात घडली आहे . जन्मदात्या पित्यानेच पोटच्या १ मुलांसह २ मुली अशा तिघांचा खुन करून मृतदेह विहीरीत टाकायची दक्कादायक घटना रविवार ता १४ रोजी उघडकीस आली . हे तिन्ही भावंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पोलीस सूत्रांकडून अधिक माहित घेता असे निदर्शनास येते कि हे कुटूंब कचनेर जवळील काद्राबाद ता छ, संभाजीनगर येथील असुन संतोष धोंडीराम ताकवाले हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन या पुर्वी देखील या व्यक्ती वर अनेक गुन्हे दाखल आहेत . अंबड हे संतोष ताकवाले भा व्यक्तीच्या मामाचे गाव असून तो मागील दोन दिवसापासून डोमेगाव अंबड येथे ३ मुलांसह आला होता . त्याने तिन्ही मुलांचा खुन करून डोमेगाव येथील रहिवाशी विलास सोळूंके यांच्या शेतातील विहीरीत तिन्ही मृतदेह फेकुन दिले . विही रिती पाणी असला कारणाने ते मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत होते . संतोष याने स्वतः च या घटनेची माहिती पोलीसांना दिली व मृतदेह विहिरीत आहेत याचे सांगीतले . पोलीसांनी मृतदेह अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली . सोहम ताकवाले वय १२ वर्ष शिवानी ताकवाले वय ७ वर्ष १ अमृता ताकवाले व्य वर्ष . पुढील कार्यवाही सुरू आहे .