कब्रस्तानात तोडफोड ,मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या
जालना/प्रतिनीधी -शहरातील भोकरदन नाका जवळील मुस्लिम बहुल कब्रस्तानात कबड्डीची तोडफोड .मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने जेसीबी चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल .
भोकरदन नाका परिसरात मुस्लिम बुक बहुरी समाजाची कब्रस्थान असून त्या लगतच आनंद जैस्वाल यांची जमीन आहे परंतु आनंद जयस्वाल यांनी कब्रस्थानातुन त्यांच्या जमिनीकडे जाण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी अनेक कबरीची तोडफोड केलेली दिसून येते .त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत .
काम थांबवण्याची विनंती करू नये काम थांबले नाही .
शेख वसीम शेख सरदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 295 व 143 या अन्वये गुन्हा दाखल .