जालन्यात कुंटणखान्यावर छापा .

जालना शहरातील कुच्चरवटा भागात सुरू होता कुंटणखाना या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून कार्यवाही केली व तीन पुरुष आणि एका महिन्याला केले अटक व तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली . कुच्चरवटा भागातील अमीर नगर येथे एक महिला कुंटणखाना चालू होते अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागतात त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत स्थानिक गुन्हे शाखेने…

Read More

तलवार बाळगल्या मुळे गुन्हे शाखेने केली दोघांवर कारवाही .

धारदार तलवार बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका तरुनास जेरबंद केले असता त्यांनी ही तलवार दुसऱ्या व्यक्तीकडून केक कापण्यासाठी आणल्याचे सांगितले .तलवारीच्या मुख्य मालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले . स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अवैध शास्त्राचा शोध घेत असताना अधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली की सोमनाथ जळगाव येथील एक तरुण हा धारदार तलवार बाळगत आहे त्यामुळे स्थानिक…

Read More

अक्षरशः शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला कचऱ्याच्या गाडीत.

मस्तगड परिसरात भरलेला आठवडी बाजारात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली हद्दपार शेतकऱ्यांना उठवून लावण्यासाठी त्यांचा भाजीपाला कचऱ्याच्या गाडीत भरून नेण्यात आला . जालना शहरातील गांधींच्या मते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील काम सुरू असून या मार्गावर आठवडी बाजार भरत असतो पण रस्त्याच्या कामामुळे हा बाजार येथे भरू शकत नाही म्हणून तात्पुरती बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती तीन-चार आठवडी…

Read More

खळबळजनक घटना जन्मदात्याने घेतला पोटच्या मुलांचा जिव .

अंबड / प्रतिनिधी – हि घटना अंबड तालुक्यात डोमेगाव शिवारात घडली आहे . जन्मदात्या पित्यानेच पोटच्या १ मुलांसह २ मुली अशा तिघांचा खुन करून मृतदेह विहीरीत टाकायची दक्कादायक घटना रविवार ता १४ रोजी उघडकीस आली . हे तिन्ही भावंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पोलीस सूत्रांकडून अधिक माहित घेता असे निदर्शनास येते कि हे कुटूंब कचनेर जवळील…

Read More

रस्तात पथदिवे लावण्यासाठी खोदलेल्या खड्याने घेतला तरुनाचा बळी .

श्री श्रेत्र राजुर – (ता. भोकरदन) राजुर जवळ पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे . रस्ताच्या मधोमध पथदिवे लावण्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून दुचाकिस्वार युवक ठार ही घटना दि.12 वार शुक्रवार रात्री ११ च्या सुमारास घडली . कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्य झाला असा नातेवाईकांनी संताप व्यक्त केला . सचिन राउत वय ( २ ८)असे या दुचाकीस्वाराचे नाव…

Read More