Headlines

आष्टी पोलीसांनी हरवलेला मोबाईल शोधुन तक्रारदारास परत दिला .

खालापुरी – (ता घनसावंगी . ) – पोलीसांनी आष्टी ते पिंपळी धामनगाव दरम्यान हरवलेला मोबाईल नविन तंत्रज्ञानाच्या साह्याने शोध घेऊन तक्रारदारास परत केला . . 30 मार्च राजी आष्टी ते पिंपळी धामनगाव मार्गावर प्रकास करत असताना तकारदारास असे लक्षात आले की त्याची 18000 रु किमतीचा मोबाईल फोन हा हरवला . त्याने लगेच पोलीस स्टेशन आष्टी…

Read More

LCB ने ठोकल्या दोघांना बेड्या खुनाच्या आरोपात होते फरार .

मागील वर्षी 26 मार्च 2023 रोजी 10:30 च्या सुमारातील ही घटना जालना येथील बसु हॉटेल वरील वर काही जनावर जिवघेणा हल्ला झाला होता IPC 307 143 – 147 148 323 504 या अन्वये गुन्हा दाखल झाला होता . कृष्णा कदम व शेखर जाधव हे हल्ला झाला पासुन होते फरार . स्थानीक गुन्हे शाखेने मोहीम हाती…

Read More