Headlines

12 जुलै रोजी होणाऱ्या महा रॅली संदर्भात आज सिपोरा बाजार ता .भोकरदन येथे नियोजन बैठक पार पडली .

भोकरदन / प्रतिनिधी :- मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या 12 जुलै 2024 रोजी नियोजित केलेल्या महा रॅली संदर्भात आज दिनांक 3 जुलै 2024 वार बुधवार रोजी सकाळी 8 वा च्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . . यासंदर्भात संक्षिप्त माहिती अशी की मराठा…

Read More

शाळा अतिक्रमण करत्यांची विद्यार्थ्यांची ? जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत तिला हा प्रकार.

जालना /प्रतिनिधी :शाळा परिसरातील अतिक्रमण हटवल्या नंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून दिलेल्या होत्या शाळेच्या खोल्या परंतु आता शाळा सुरू करण्याची कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला शिक्षकांनी भरवली उघड्यावर शाळा तहसीलदारांनी तीन दिवसांची अवधी देऊन सुद्धा अतिक्रमण धारकांनी शाळेच्या खोल्या अद्याप रिकाम्या केल्या नाही . याविषयी अधिक माहिती अशी की जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत…

Read More

महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न,युवकांनी वाचवले प्राण .

जालना प्रतिनिधी :- महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न,युवकांनी वाचवले प्राण . अनोळखी महिलेने जालना नूतन वसाहत जवळील उड्डाणपूलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .दिनांक 1 जुलै 2024 मध्यरात्री 12 च्या दरम्यान एक महिला उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येतात जवळपासच्या युवकांनी धाव घेत या महिलेला उडी मारण्यापासून थांबवले त्या युवकांनी समय सूचकता दाखवून त्या…

Read More

जालना जिल्ह्यात शस्त्रवंदी व जमावबंदीचे आदेश लागू .

जालना / प्रतिनिधी :- .माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब सोहम वायाळ यांनी जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले .आज दिनांक एक जुलै 2024 दुपारी 4 वाजता हे आदेश जारी करण्यात आले .जिल्ह्यात उद्या 2 जुलै 2024 सकाळी दहा वाजल्यापासून तर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत हे आदेश लागू असतील .अधिक माहिती अशी की जिल्ह्यात कायदा…

Read More

परतुर पोलिसांनी वाचवला वासरांचा जीव . कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश परतुर पोलिसांनी ताब्यात घेतला .

परतूर /प्रतिनिधी :- अधिक माहिती अशी शहरातील कुरेशी मोहल्ला भागातील लड्डा कॉलनी येथे ही कारवाई करून सुमारे 43 हजार रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका करण्यात आली .या वासरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार असा निरोप मिळताच पोलिसांनी सक्रियता दाखवून या वासरांना ताब्यात घेतले व पुढील आदेशा पर्यंत या वासरांना नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले . असुन…

Read More

चाकू भोसकून युवकाचा खून ;

प्रतिनिधी जालना शहर :- शुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . ही घटना 27 जून रात्री नवीन औद्योगिक वसाहत परिसरात घडली असून या प्रकरणात दोन जणांना चंदंनझिरा पोलीस स्टेशन यांनी अटक केले आहे . मयताच्या संतप्त नातेवाईकांनी दोन जणांना नव्हे तर या प्रकरणात अजून काही लोक शामिल आहेत व त्यांच्या अटकेची मागणी…

Read More

6 जुलै 2024 ला होणार कोतवाल परीक्षा .जालना शहरातील 14 परीक्षा केंद्र सज्ज .

जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रिक्त कोतवाल पद भरण्यासाठी दिनांक 6 जुलै 2024 रोजी वार शनिवार दुपारी 3ः 30 मि ते 5 या कालावधीत जालना शहरातील 14 केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रिवार यांनी 26 जून 2024 ला प्रसारित केली . यापूर्वी सदर परीक्षा दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती परंतु…

Read More

फळबागेचे अनुदान गेले कुठे ? थिगळखेडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालया समोर उधळली निवेदनाची कागदपत्रे .

फळबागेचे अनुदान गेले कुठे थिगळखेडा तालुका भोकरदन येथील संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालया समोर उधळली निवेदनाची कागदपत्रे . अधिक माहिती अशी की थिगळखेडा येथील शेतकऱ्यांनी 2019 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड केली मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप या शेतकऱ्यांना कुठलीही सहाय्यक निधी प्राप्त झालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही सदर प्रकरणात कुठलाहीप्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी…

Read More

सहा खाटकांवर गुन्हा दाखल,पोलिसांनी गोवंशाची कत्तल करताना रंगेहात पकडले .

बदनापूर शहरात गोवंशाची कत्तल होत आहे व त्यावर स्थानिक प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे अशी तक्रार माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देण्यात आली होती .पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या तक्रारीवर वैयक्तिक लक्ष देऊन पुढील निर्देश हे पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल यांना दिले व निर्देश मिळतात जयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना करून…

Read More

तहसीलदार यांच्या आदेशावरून वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांवर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला .

जालना/प्रतिनिधी – जालना तालुक्यातील पाचनवडगाव शिवारातील नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई होऊ न देता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे .दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सकाळी सात वाजता ची ही घटना .तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी इरफान शेख आणि इतर दोन…

Read More