Jalna News खून का बदला खून , जालना हादरला .

Hello Jalna दोन दिवसापूर्वी मियासॉब दर्गा येथे झालेल्या खुनाचा बदला हा खुनाने घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली . दी आठ सोमवार रोजी समीर शेख जमील शेख याचा खून झाला होता याच खुणाचा आरोपी हा फरार होता . याच प्रकरणातील आरोपी शेख खुसरो शेख मंजूर याचा पाच ते सहा जणांनी खुन केला . सदर घटना…

Read More

Jalna News मालवाहक गाडीने दुचाकी ला उडवले .

Hello Jalna नवीन मोंढा परिसरात दुचाकी ला चार चाकी मालवाहतूक गाडीने उडवले दोन जण जखमी एकाची प्रकृती चिंताजनक . सदरची घटनाही नऊ जुलै दुपारी बारा वाजता ची Jalna शहरातील नवीन मोंढा भागातील आहे . एका मालवाहक गाडीने मोटरसायकलला उडवले मालवाहक गाडीचा वेग जास्त असल्याकारणाने योग्यवेळी ब्रेक लागला नाही . व घटनास्थळी उभ्या असलेल्या ट्रकने मालवाहत…

Read More

Jalna News दुर्दैवी घटना , माथेफेरू ने केला खुन .

Hello Jalna जालन्यातील मियासाहेब दर्गा येथील जेवण करून बाहेर फिरायला निघालेल्या युवकाचा खून . शेख समीर शेख समीर असे मयत तरुणाचे नाव . सदर धक्कादायक जालना शहरातील आहे . रोजच्या सवयी प्रमाणे युवक हा आठ जुलै वार सोमवार आठ ते नऊच्या दरम्यान जेवण करून फिरायला निघाला होता . पण रस्तात अज्ञानी इसमाने आठ ते दहा…

Read More

Jalna News चोरीकरणाऱ्या दोघांना डुकरी पिंपरी येथील ग्रामस्थांनी रंगेहात पकडले .

Hello Jalna चोरी करणाऱ्या लोकांना पकडले .डुकरी पिंपरी तालुका जालना येथे काल रात्री चोरीच्या उद्देशाने गावात दोन व्यक्ती चोरीच्या उद्देशाने शिरले . हे व्यक्ती पूर्ण तयारीने आले होते चोरी करण्यासाठी लागणारे सर्व अवजारे त्यांच्यासोबत होती .ग्रामस्थांनी काल रात्री त्यांना रंगेहात पकडले व काही ग्रामस्थांनी चोरांना चांगला धडा शिकवला .त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला व दोन्ही चोरांना…

Read More

Jalna Newsमुलाने केला बापाचा खून . दारुड्या मुलाने घातली बाबाच्या डोक्यात कुऱ्हाड .

Hello Jalna सदर घटना जळगाव सपकाळ तालुका भोकरदन 6 जुलै वार शनिवार रोजी आहे .बापाच्या नावावरची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि हे कृत्य केले आहे असे तपासात दरम्यान लक्षात आले . या संदर्भात अधिक माहिती अशी की विलास पालोदे याने स्वतःच्या वडिलांच्या नावावरील असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी सुभाष पालोदे वडील यांचा खुन वडील हे…

Read More

Jalna news पोलिसांनी केली गर्भपात केंद्रावर कार्यवाही .आरोग्य विभाग व पोलीस यांची संयुक्त कार्यवाही .

Hello Jalna भोकरदन शहरातील नामांकित दवाखान्यातील हा प्रकार .जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना वरी ल अवैध प्रकाराची माहिती मिळतात त्यांनी या अवैध गर्भपात व गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकून योग्य ती कारवाई केली . संदर्भातील संपूर्ण माहिती अशी की दिनांक 6 जुलै रोजी 4 दरम्यान जिल्हाशैल्य चिकित्सक व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त…

Read More

ग्रामसेवकाला रंगेहात पकडले . मागत होता लाच .

ग्रामसेवकाने प्लॉट फेरफार करण्यासाठी मागितले पाच हजार रुपये वरील घटना ही देवगाव खवणे तालुका मंठा येथील आहे . सविस्तर बातमी अशी की देवगाव खवणे येथील एका व्यक्तीने गावात प्लॉट खरेदी केला व त्याची फेरफार नोंद घेण्यासाठी त्याने ग्रामसेवकाची भेट घेतली . व त्याला सदर प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे सुपूर्त केली .परंतु या कामासाठी ग्रामसेवकाने पाच हजार…

Read More

परतुर पोलिसांनी वाचवला वासरांचा जीव . कत्तलखान्याकडे जाणारा गोवंश परतुर पोलिसांनी ताब्यात घेतला .

परतूर /प्रतिनिधी :- अधिक माहिती अशी शहरातील कुरेशी मोहल्ला भागातील लड्डा कॉलनी येथे ही कारवाई करून सुमारे 43 हजार रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका करण्यात आली .या वासरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जाणार असा निरोप मिळताच पोलिसांनी सक्रियता दाखवून या वासरांना ताब्यात घेतले व पुढील आदेशा पर्यंत या वासरांना नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले . असुन…

Read More

चाकू भोसकून युवकाचा खून ;

प्रतिनिधी जालना शहर :- शुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . ही घटना 27 जून रात्री नवीन औद्योगिक वसाहत परिसरात घडली असून या प्रकरणात दोन जणांना चंदंनझिरा पोलीस स्टेशन यांनी अटक केले आहे . मयताच्या संतप्त नातेवाईकांनी दोन जणांना नव्हे तर या प्रकरणात अजून काही लोक शामिल आहेत व त्यांच्या अटकेची मागणी…

Read More

सहा खाटकांवर गुन्हा दाखल,पोलिसांनी गोवंशाची कत्तल करताना रंगेहात पकडले .

बदनापूर शहरात गोवंशाची कत्तल होत आहे व त्यावर स्थानिक प्रशासन हे दुर्लक्ष करत आहे अशी तक्रार माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देण्यात आली होती .पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या तक्रारीवर वैयक्तिक लक्ष देऊन पुढील निर्देश हे पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल यांना दिले व निर्देश मिळतात जयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना करून…

Read More