Jalna News शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाचे निलंबन.
Jalna /प्रतिनिधी :सेवली ता . Jalna .येथील जिल्हा परिषद शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश हे जिल्हा परिषद सीईओ वर्षा मीना यांनी पारित केले . या संदर्भात अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद शाळा सेवली येथील मुख्याध्यापक हे शाळेत मद्य प्राशन करून येतात अशी तक्रार मागील काही महिन्यांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली होती ….