Jalna News दुर्दैवी घटना , माथेफेरू ने केला खुन .

Hello Jalna जालन्यातील मियासाहेब दर्गा येथील जेवण करून बाहेर फिरायला निघालेल्या युवकाचा खून . शेख समीर शेख समीर असे मयत तरुणाचे नाव . सदर धक्कादायक जालना शहरातील आहे . रोजच्या सवयी प्रमाणे युवक हा आठ जुलै वार सोमवार आठ ते नऊच्या दरम्यान जेवण करून फिरायला निघाला होता . पण रस्तात अज्ञानी इसमाने आठ ते दहा…

Read More

Jalna News चोरीकरणाऱ्या दोघांना डुकरी पिंपरी येथील ग्रामस्थांनी रंगेहात पकडले .

Hello Jalna चोरी करणाऱ्या लोकांना पकडले .डुकरी पिंपरी तालुका जालना येथे काल रात्री चोरीच्या उद्देशाने गावात दोन व्यक्ती चोरीच्या उद्देशाने शिरले . हे व्यक्ती पूर्ण तयारीने आले होते चोरी करण्यासाठी लागणारे सर्व अवजारे त्यांच्यासोबत होती .ग्रामस्थांनी काल रात्री त्यांना रंगेहात पकडले व काही ग्रामस्थांनी चोरांना चांगला धडा शिकवला .त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला व दोन्ही चोरांना…

Read More

Jalna Newsमुलाने केला बापाचा खून . दारुड्या मुलाने घातली बाबाच्या डोक्यात कुऱ्हाड .

Hello Jalna सदर घटना जळगाव सपकाळ तालुका भोकरदन 6 जुलै वार शनिवार रोजी आहे .बापाच्या नावावरची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि हे कृत्य केले आहे असे तपासात दरम्यान लक्षात आले . या संदर्भात अधिक माहिती अशी की विलास पालोदे याने स्वतःच्या वडिलांच्या नावावरील असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी सुभाष पालोदे वडील यांचा खुन वडील हे…

Read More

Jalna News जालना महानगरपालिकेच्या वॉचमनला जातिवाचक शिवीगाळ .

Hello Jalna “जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी महानगरपालिकेच्या वॉचमनला जातीवादी शिवीगाळ केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला . “ असा आरोप मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष अशोक साबळे यांनी आज दिनांक 5 जुलै वार शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेत सांगितले . मातंग मुक्ती सेनेचे अध्यक्ष यांनी प्रशासनाला या प्रकारात योग्य ती चौकशी करून न्यायालयीन कार्यवाही करण्याचा…

Read More

Jalna news महानगरपालिकेचे कारवाई . नूतन वसाहत भागातील अतिक्रमण केले सपाट .

Hallo jalna महानगरपालिकेची यांची मोठी कारवाई काल दिनांक 5 जुलै वार शुक्रवार रोजी नूतन वसाहत भागातील उड्डाणपुलाखालील पक्के व कच्चे अतिक्रमण काढण्यात आले .शनी मंदिर ते नूतन वसाहत या रोडवरील उड्डाणपुलाखाली अनेक दुकाने उभारण्यात आली होती. हे अतिक्रमण मानवी जीवनासाठी हानिकारक असल्याकारणाने सदर विभागा कडून ही कार्यवाही करण्यात आलेली आहे . गॅरेज भंगार रसवंती इत्यादी…

Read More

ग्रामसेवकाला रंगेहात पकडले . मागत होता लाच .

ग्रामसेवकाने प्लॉट फेरफार करण्यासाठी मागितले पाच हजार रुपये वरील घटना ही देवगाव खवणे तालुका मंठा येथील आहे . सविस्तर बातमी अशी की देवगाव खवणे येथील एका व्यक्तीने गावात प्लॉट खरेदी केला व त्याची फेरफार नोंद घेण्यासाठी त्याने ग्रामसेवकाची भेट घेतली . व त्याला सदर प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे सुपूर्त केली .परंतु या कामासाठी ग्रामसेवकाने पाच हजार…

Read More

Jalna News ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या खातेदारांचे काय ?

Hello Jalna ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये खाते असलेल्या अनेक खातेदारांची पैसे गेल्या दीड वर्षांपासून अडकलेले .खात्यातील पैसे गेले कुठे . सुमारे दोन हजार कोटी रुपये एवढा निधी संस्थाचालकांनी स्वतः व नातेवाईकांना कर्ज स्वरूपात वाटला .कर्ज देताना मोरगेज च्या स्वरूपात घेतलेली प्रॉपर्टी ही त्या कर्जा पेक्षा दहा पट कमी किमतीची . सरकारने कठोर भूमिका घेत मोठ्या अधिकारांची…

Read More

Jalna news हमीभावाचे काय ? मा आमदार नारायणराव कुचे यांनी अधिवेशनात मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न .बियाण्यात होतो काळाबाजार .

hello Jalna अंबड बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला .शेतकऱ्यांना शेती मशागती पासून तर पीक काढणीपर्यंत अनेक खर्च आहेत .पिक काढून विकल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या हातात फारसं काही उरत नाही .अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी अधिवेशनात उचलले. सदर व्हिडिओ बघायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा….

Read More

Jalna News गळती लागलेल्या शाळेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी चक्क शाळेच्या छतावर बसून सुरू केले आंदोलन .शिक्षण विभागात चे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन.

Hello Jalna गळती लागलेल्या शाळेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी चक्क शाळेच्या छतावर बसून सुरू केले आंदोलन .शिक्षण विभागात चे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की धाढेगाव तालुका अंबड जिल्हा Jalna येथील जिल्हा परिषद शाळेच्या छतावरील पत्रांतून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . हा विषय प्रशासनाच्या कानावर वेळोवेळी घातल्यानंतरही सदर…

Read More

12 जुलै रोजी होणाऱ्या महा रॅली संदर्भात आज सिपोरा बाजार ता .भोकरदन येथे नियोजन बैठक पार पडली .

भोकरदन / प्रतिनिधी :- मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या 12 जुलै 2024 रोजी नियोजित केलेल्या महा रॅली संदर्भात आज दिनांक 3 जुलै 2024 वार बुधवार रोजी सकाळी 8 वा च्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . . यासंदर्भात संक्षिप्त माहिती अशी की मराठा…

Read More