Headlines

Jalna News शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाचे निलंबन.

Jalna /प्रतिनिधी :सेवली ता . Jalna .येथील जिल्हा परिषद शाळेत नशा करून येणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश हे जिल्हा परिषद सीईओ वर्षा मीना यांनी पारित केले . या संदर्भात अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद शाळा सेवली येथील मुख्याध्यापक हे शाळेत मद्य प्राशन करून येतात अशी तक्रार मागील काही महिन्यांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली होती ….

Read More

Jalna News दुर्दैवी घटना ,भाविकांनी भरलेली गाडी विहीरीत कोसळली .

Hello Jalna दुर्दैवी घटना पंढरपुर वरून वापस येताना भाविकांनी भरलेली काळी पिवळी गाडी विहीरीत पडल्याची दुर्दैवी घटना ही घडली . सदर घटना ही जालना राजूर रोडवर घडली . अ तुपेवाडी जवळ हा भिषण अपघात झाला असुन यात ६ भाविकांचा मृत्यू झाला अशि माहिती समोर येत आहे . पंढरपुर वरून वापस आलेल भाविक हे जालन्या वरून…

Read More

Jalna News जालना उड्डानपुला खाली आढळला तरूनाचा मृतदेह .

Hello Jalna जालना शहरातील रल्वे उड्डाण पूला च्या खाली आढळला मृतदेह . मृतक तरुनाच्या अंगावर व चेहऱ्यावर जखमा . ही आत्महत्या कि घातपात यात संभ्रम . काल दि 17 जुलै रोजी ची ही घटना शहरातील उड्डान पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने सगळीकडे चर्चेचे कारण . ह्या तरुनाच्या च्या अंगावर व चेहऱ्यावर घाव असल्याने या युवकाने आत्महत्या…

Read More

Jalna News डोनगाव दर्गा येथे चोरी .

Hello Jalna डोणगाव दर्गा येथून सुमारे पाच लाख रुपयांची सोने व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली . डोणगाव ता अंबड दिनांक 12 जुलै रोजी चोरट्यांनी मजार ए मौलाई नरुद्दीन दर्गा या ठिकाणी चोरी केली चोरांनी मझार जवळील जाळी तोडून आत प्रवेश केला व सोने व चांदीच्या पट्ट्या प्लेट्स चोरल्या सुमारे पाच लाख…

Read More

Jalna News गणपती मंदिरात चोरी. अज्ञात चोरट्यांनी चोरले दानपेटीतील पैसे .

Hello Jalna सदर घटना ही दिनांक 13 जुलै 2024 वार शनिवार रोजी रात्री बाराच्या सुमारातील असून , अज्ञात चोरट्यांनी भोकरदन तळेगाव मुख्य मार्गावरील पिंपरी फाटा येथील गणपती मंदिरात शिरूर चोरी केली .मुख्य द्वाराचे कुलूप तोडून मंदिरात शिरले व दानपेटी दानपेटीतले पैसे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी चोरून निल्या .साधारणता सुमारे 25 ते…

Read More

‘ ज्ञानराधा ‘ चेअरमन सुरेश कुठे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले .

Hello Jalna ज्ञानराधा कडून झालेल्या फसवणूक जिल्ह्यात 90 पेक्षा अधिक तक्रारी . जालना जिल्ह्यात सुमारे 50 कोटीची फसवणूक .अंबड येथील ठेवीदारांनी शंभर दिवस आंदोलन करून सुद्धा पैसे परतीचे वाट बघत आहेत ठेवीदार . सुरेश कुटे यांनी वारंवार सोशल मीडियावर येऊन ठेवीदारांची दिशाभूल केली . (ठेवीदार) .या वारंवारच्या दिशाभूलीला कंटाळून आता ठेवीदारांनी न्यायालयीन कार्यवाही करता न्यायालयाची…

Read More

शेतात बोलून महिलेवर अत्याचार .

महिलेला फुस लावून शेतात बोलवले व एकांताचा फायदा घेत महिलेवर अत्याचार .सदर घटना ही सावरगाव ता परतुर दिनांक आठ जुलै वार सोमवार रोजी असून सदर घटनेची माहिती महिलेने आष्टी पोलीस स्टेशन यांना दिली . घटनेची अधिक माहिती अशी की महिलेला लग्नाची आमिष दाखवून शेतात बोलवले व एकांताचा फायदा घेत त्या महिलेवर अत्याचार केला व तसेच…

Read More

Jalna News खून का बदला खून , जालना हादरला .

Hello Jalna दोन दिवसापूर्वी मियासॉब दर्गा येथे झालेल्या खुनाचा बदला हा खुनाने घेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली . दी आठ सोमवार रोजी समीर शेख जमील शेख याचा खून झाला होता याच खुणाचा आरोपी हा फरार होता . याच प्रकरणातील आरोपी शेख खुसरो शेख मंजूर याचा पाच ते सहा जणांनी खुन केला . सदर घटना…

Read More

Jalna News मालवाहक गाडीने दुचाकी ला उडवले .

Hello Jalna नवीन मोंढा परिसरात दुचाकी ला चार चाकी मालवाहतूक गाडीने उडवले दोन जण जखमी एकाची प्रकृती चिंताजनक . सदरची घटनाही नऊ जुलै दुपारी बारा वाजता ची Jalna शहरातील नवीन मोंढा भागातील आहे . एका मालवाहक गाडीने मोटरसायकलला उडवले मालवाहक गाडीचा वेग जास्त असल्याकारणाने योग्यवेळी ब्रेक लागला नाही . व घटनास्थळी उभ्या असलेल्या ट्रकने मालवाहत…

Read More